NICL AO Admit Card 2026 Released: हॉल तिकीट डाउनलोड लिंक, परीक्षा तारीख व संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नेशनल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड (NICL) मार्फत Administrative Officer (AO) पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कंपनीने NICL AO प्रीलिम्स परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर केलेले आहे. 

ज्या उमेदवारांनी या भरतीमध्ये अर्ज केला आहे ते उमेदवार अधिकृत वेबसाईट nationalinsurance.nic.co.in या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. 

या लेखामध्ये NICL AO Admit Card 2026 डाउनलोड लिंक, प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाच. 

NICL AO Admit Card 2026 

तपशीलमाहिती
पदाचे नावAdministrative Officer
एकूण पदसंख्या321
Admit Card StatusReleased 
Admit Card Date10 नोव्हेंबर 2026
परीक्षा तारीख22 डिसेंबर 2026
परीक्षा पद्धतOnline (CBT)
निवड प्रक्रियाPrelims, Mains आणि Interview
अधिकृत वेबसाइटhttps://nationalinsurance.nic.co.in/ 

NICL AO Admit Card 2026 Download Link

NICL Administrative Officer (AO) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वरून ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येईल एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून Admit Card डाऊनलोड करून घ्यावे. 

NICL AO Hall Ticket Download करण्याची प्रक्रिया

उमेदवार खालील सोप्या Step-by-Step पद्धतीने आपले Admit Card डाउनलोड करू शकतात.

Step 1: सर्वात आधी https://nationalinsurance.nic.co.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Step 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर ऍडमिट कार्ड किंवा Candidate Login या पर्यायावर क्लिक करा. 

Step 3: आपला Registration Number आणि Password टाका. 

Step 4: त्यानंतर Submit / Login बटणावर क्लिक करा.

Step 5: स्क्रीनवर तुमचे Admit Card दिसेल. ते डाउनलोड करा.

Step 6: Admit Card ची PDF सेव्ह करून त्याची प्रिंट काढा.

NICL AO Admit Card वर कोणती माहिती तपासावी?

NICL AO Admit Card डाउनलोड केल्यानंतर त्यावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.

  • uncheckedउमेदवाराचे पूर्ण नाव
  • uncheckedRoll Number
  • uncheckedRegistration Number
  • uncheckedउमेदवाराचा फोटो
  • uncheckedउमेदवाराची स्वाक्षरी
  • uncheckedपरीक्षा तारीख
  • uncheckedपरीक्षा केंद्राचे नाव व पत्ता
  • uncheckedपरीक्षा वेळ
  • uncheckedReporting Time
  • uncheckedCategory
  • uncheckedGender

NICL AO Admit Card वरील माहितीमध्ये काही चूक आढळल्यास संबंधित परीक्षा विभागाशी त्वरित संपर्क साधावा.

परीक्षा केंद्रावर घेऊन जाणारी आवश्यक कागदपत्रे

परीक्षेला जाताना उमेदवारांनी अधिकृत सूचनांनुसार खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत. 

✅ Admit Card

✅ Aadhaar Card

✅ Photo Identity Proof.

✅ Passport Size Photograph (आवश्यक असल्यास).

परीक्षा केंद्रावर बंदी असलेल्या वस्तू

परीक्षा केंद्रावर खालील वस्तू नेण्यास सामान्यतः मनाई असू शकते.

 परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तू देऊ नये 

❌ मोबाईल

❌ Smart Watch

❌ Bluetooth Device

❌ Calculator

❌ Notes किंवा पुस्तके

परीक्षार्थींसाठी महत्त्वाच्या सूचना

  • परीक्षा केंद्रावर दिलेल्या Reporting Time पूर्वी पोहोचा.
  • Admit Card ची प्रिंट सोबत ठेवा.
  • आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवा.
  • परीक्षा केंद्राचा पत्ता आधीच तपासा.
  • Admit Card वरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.

हे पण वाचा 👇👇👇

Krushi Samruddhi Yojana 2026: शेतकऱ्यांसाठी 25,000 कोटींची योजना, पात्रता, फायदे, कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment