RRB Paramedical Bharti 2026: रेल्वेत 560 पदांची भरती, 14 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 560 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB Paramedical Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 15 सप्टेंबर 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 14 ऑक्टोबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय रेल्वे भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा. 

RRB Paramedical Bharti 2026 Overview

भरतीचे नावRRB Paramedical Bharti 2026
विभागभारतीय रेल्वे 
पदसंख्या560 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धत.Online
मासिक वेतननियमानुसार
अधिकृत संकेतस्थळrrb.indianrailways.gov.in 

RRB Paramedical Vacancy Details

पदशैक्षणिक योग्यतावय मर्यादा 
नर्सिंग सुपरिटेंडेंट GNM किंवा B.Sc (Nursing20 ते 40 वर्षे
डायलिसिस टेक्निशियन डिप्लोमा  किंवा 02 वर्षे अनुभव20 ते 33 वर्षे
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेडB.Sc. किंवा हेल्थ/सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा18 ते 33 वर्षे
फार्मासिस्ट12वी उत्तीर्ण किंवा D.Pharm20 ते 35
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन12वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा19 ते 33
ECG टेक्निशियन12वी उत्तीर्ण / B.Sc किंवा डिप्लोमा/पदवी18 ते 33 वर्षे
लॅब असिस्टंट ग्रेड 12वी उत्तीर्ण किंवा DMLT18 ते 33 वर्षे

RRB Paramedical Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹500
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला250

RRB Paramedical Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू15 सप्टेंबर 2026
अर्जाची अंतिम तारीख14 ऑक्टोबर 2026
परीक्षानंतर जाहीर होईल

RRB Paramedical Bharti 2026 Age Relaxation

  • SC/ST : 5 वर्षे सूट
  • OBC : 3 वर्षे सूट

RRB Paramedical Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply RRB Paramedical Bharti 2026 Online? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय रेल्वे भरती अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

महत्त्वाच्या लिंक 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Post Office GDS Bharti 2026: पोस्ट ऑफिसमध्ये 25,000+ पदांची भरती, 10वी पास उमेदवारांना मोठी संधी 

IOB Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत 316 पदांची भरती; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज, पगार ₹1 लाखांपर्यंत 

FAQ

Q. RRB Paramedical Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 15 सप्टेंबर 2026 पासून सुरू आहेत.

Q. भारतीय रेल्वे भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 560 पदे भरली जाणार आहेत.

Q. भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Q. भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 14 ऑक्टोबर 2026

Q. भारतीय रेल्वे भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment