
या डिजिटल युगात नोकरी साठी धडपड करणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा BEML लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी पण आलेली आहे. या सुवर्णसंधी मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1,346 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BEML Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 18 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे आणि 8 सप्टेंबर 2026 या तारखेला संध्याकाळी 11:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. या जाहीर भरतीमध्ये उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
BEML लिमिटेड भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
BEML Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | BEML Bharti 2026 |
| विभाग | BEML लिमिटेड |
| पदसंख्या | 1,346 पदे |
| नोकरीचे ठिकाण | म्हैसूर, KGF बंगळुरू, आणि पालक्काड कर्नाटक & केरळ |
| अर्ज पद्धत | Online |
| अर्ज शुल्क | नाही |
| वय मर्यादा | 18 वर्षे पूर्ण |
| अधिकृत संकेतस्थळ | www.bemlindia.in |
BEML Vacancy Details
| पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| ग्रॅज्युएट (टेक्निकल) अप्रेंटिस | 208 | BE/B.Tech +4 वर्षीय फुल टाइम इंजिनिअरिंग पदवी |
| ग्रॅज्युएट (जनरल) अप्रेंटिस | 57 | B.Sc, B.Com, BCA, BBA, BBA (HR) – 3 वर्षीय फुल टाइम पदवी |
| डिप्लोमा अप्रेंटिस | 125 | इंजिनिअरिंग डिप्लोमा ( 3 वर्षीय फुल टाइम डिप्लोमा) |
| ITI अप्रेंटिस | 956 | ITI (फुल टाइम ITI) |
BEML Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 18 ऑगस्ट 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 8 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
BEML Bharti 2026 Salary (पगार)
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:
₹9,600 रुपये ते ₹12,300 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
BEML Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
BEML लिमिटेड भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BEML Bharti 2026 Online? (ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया)
BEML लिमिटेड भरती 2026 मध्ये अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक देण्यात आलेले आहेत खाली दिलेल्या ऑफिशियलच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करताना कोणताही अडचण आल्यास कॉमेंट करा.
महत्त्वाच्या लिंक
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| NATS नोंदणी (पद क्र. 1 ते 3) | येथे क्लिक करा |
| NAPS नोंदणी (पद क्र. 4 – ITI) | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी
IBPS Clerk Bharti 2026 |IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी बंपर भरती 2026
POWERGRID Bharti 2026: 270 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर, 10 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
FAQ
Q. BEML Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 18 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.
Q. BEML लिमिटेड भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉 एकूण 1,346 पदे भरली जाणार आहेत.
Q. BEML लिमिटेड भरती 2026 मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉 होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. BEML लिमिटेड भरती 2026 मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 8 सप्टेंबर 2026
Q. BEML लिमिटेड भरती 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 वयोमर्यादा निर्धारित नाही परंतु 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता.