East Coast Railway Bharti 2026: रेल्वेत 1599 पदांची भरती; 10वी + ITI उमेदवारांना मोठी संधी, अर्ज सुरू

East Coast Railway Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे भरती मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे ही अपॉर्च्युनिटी ईस्ट कोस्ट रेल्वेने दिलेली आहे या ऑपॉझिटि मध्ये अप्रेंटिस पदा साठी 1599 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. East Coast Railway Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 26 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 15 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

ईस्ट कोस्ट रेल्वे भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….

Table of Contents

East Coast Railway Bharti 2026 Overview

भरतीचे नावEast Coast Railway Bharti 2026
विभागईस्ट कोस्ट रेल्वे
पदसंख्या1599 पदे 
नोकरीचे ठिकाणओडिशा (ईस्ट कोस्ट रेल्वे विभाग)
अर्ज पद्धत.Online
मासिक वेतननियमानुसार
शैक्षणिक योग्यता50% एकूण गुणांसह 10वी  उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT संलग्न ITI प्रमाणपत्र 
अधिकृत संकेतस्थळwww.rrcbbs.org.in

East Coast Railway Vacancy Details

पदपद संख्या
कॅरेज रिपेअर वर्कशॉप, मंचेश्वर, भुवनेश्वर250
RGDA विभाग292
खुर्दा रोड विभाग (ELS, अंगुल आणि IOH डेपो) 773
संबलपूर विभाग (कोचिंग, BLGR) 262
मुख्यालय, ECoR, भुवनेश्वर22

East Coast Railway Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS (पुरुष) ₹ 100
SC/ST/PwBD/महिलाशुल्क नाही

East Coast Railway Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू26 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम तारीख15 सप्टेंबर 2026 
परीक्षानंतर जाहीर होईल

East Coast Railway Bharti 2026 Age Relaxation

15 ते 24 वर्षे दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

  • SC/ST – 05 वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट
  •  PwBD – 10 वर्षे सूट

East Coast Railway bharti Selection Process

उमेदवारांना दहावीच्या बोर्डाच्या आधारावर निवडले जाईल या भरतीमध्ये लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही. 

East Coast Railway Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

ईस्ट कोस्ट रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply East Coast Railway Bharti 2026 Online? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)

ईस्ट कोस्ट रेल्वे भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेले आहे खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

या भरतीमध्ये अर्ज करताना कोणताही अडथळा आल्यास कॉमेंट करा. 

महत्त्वाच्या लिंक 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी बंपर भरती 2026

North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी

RRB JE Bharti 2026: रेल्वेत 4029 पदांची मोठी भरती, 13 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी 

FAQ

Q. East Coast Railway Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 26 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.

Q. ईस्ट कोस्ट रेल्वे भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 1599 पदे भरली जाणार आहेत.

Q. ईस्ट कोस्ट रेल्वे भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Q. ईस्ट कोस्ट रेल्वे भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 15 सप्टेंबर 2026 

Q. ईस्ट कोस्ट रेल्वे भरती मध्ये अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.

Q. ईस्ट कोस्ट रेल्वे भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 15 ते 24 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा ठेवण्यात आलेले आहे. 

Q. ईस्ट कोस्ट रेल्वे भरती मध्ये अनुभव आवश्यक आहे का?

👉 या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment