
खूप दिवसापासून रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी उत्तर मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेले आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 3205 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. North Central Railway Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 50% गुण 10 वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. आठ जुलै 2014 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
उत्तर मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क शिक्षण योग्यता मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
North Central Railway Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | North Central Railway Bharti 2026 |
| विभाग | भारतीय रेल्वे |
| पदसंख्या | 3205 पदे |
| नोकरीचे ठिकाण | उत्तर मध्य रेल्वे प्रयागराज, आग्रा, झाशी विभाग |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | नियमानुसार |
| अधिकृत संकेतस्थळ | www.rrcpryj.org |
North Central Railway Vacancy Details
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 3205 पदे | मान्यताप्राप्त बोर्डरातून 50% गुण सह 10वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT मान्यताप्राप्त) |
North Central Railway Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/OBC | ₹100 |
| SC/ST/PwBD/महिला | फी नाही |
North Central Railway Bharti Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 08 जुलै 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 31 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
North Central Railway Bharti 2026 Age Relaxation
उत्तर मध्य रेल्वे भरती 2026 मध्ये 15 ते 24 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
- SC/ST : 5 वर्षे सूट
- OBC : 3 वर्षे सूट
- PwBD : 10 वर्षे सूट
- माजी सैनिक : शासन नियमांनुसार सूट
North Central Railway Bharti Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
उत्तर मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply North Central Railway Bharti Online 2026? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)
उत्तर मध्य रेल्वे भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेले आहे. खाली दिलेल्या ऑफिशियल लिंकच्या माध्यमातून आणि खालील स्टेपला फॉलो करून सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना examerp.com या ऑफिशियल वेबसाइटवर जावे लागेल.
Step 2 : ऑफिशिअल वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर New Registration या ऑप्शनवर क्लिक करा.
Step 3 : त्यानंतर आय ॲग्री या ऑप्शन वर क्लिक करा.
Step 4 : त्यानंतर तुमच्या पुढे अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले तुमचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, लक्षपूर्वक भरा.
Step 5 : create Application या ऑप्शन वर क्लिक करा.
Step 6 : त्यानंतर तुमचे सक्सेसफुल्ली अकाउंट तयार होईल.
Step 7 : त्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता.
महत्त्वाच्या लिंक्स
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय स्टेट बँकेत 10,662 जागांसाठी मेगा भरती 2026 | SBI Clerk Bharti 2026
FAQ
Q.North Central Railway Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 08 जुलै 2026 पासून सुरू आहेत.
Q. उत्तर मध्य रेल्वे भरती एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 3205 पदे भरली जाणार आहेत.
Q. उत्तर मध्य रेल्वे भरती 2026 मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. उत्तर मध्य रेल्वे भरती ची अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 31 जुलै 2026
Q. उत्तर मध्य रेल्वे भरती 2026 अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
Q. उत्तर मध्य रेल्वे भरती 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 15 ते 24 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
Q. उत्तर मध्य रेल्वे भरती 2026 मध्ये अनुभव आवश्यक आहे का?
👉 या भरतीमध्ये अनुभव आवश्यक नाही.
Q. उत्तर मध्य रेल्वे भरती 2026 मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची?
👉 संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासता येते.