
बँक क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या नागरिकांना इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 316 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IOB Bharti 2026
इंडियन ओव्हरसीज बँक भरतीमध्ये उमेदवार 29 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि 15 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर IOB Bharti 2026 मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा…
IOB Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | IOB Bharti 2026 |
| विभाग | इंडियन ओव्हरसीज बँक |
| पदसंख्या | 316 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| अधिकृत संकेतस्थळ | www.iob.bank.in |
IOB Vacancy Details
| पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| मॅनेजर (शाखा व्यवस्थापन) / | 100 | कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे बँकिंग अनुभव |
| मॅनेजर (आयटी) | 65 | B.E./B.Tech |
| मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्युरिटी) | 05 | B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech |
| मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट) | 05 | B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech |
| सिनियर मॅनेजर (आयटी) | 10 | B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech |
| सिनियर मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्युरिटी) | 03 | B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech |
| सिनियर मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट) | 02 | B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech |
| सिनियर मॅनेजर (डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर) | 10 | B.E./B.Tech |
| सिनियर मॅनेजर (नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर) | 05 | B.E./B.Tech किंवा M.Tech |
| सिनियर मॅनेजर (सायबर सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेटर) | 05 | B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech |
| मॅनेजर (क्रेडिट) | 35 | पदवी + MBA |
| सिनियर मॅनेजर (क्रेडिट) | 15 | पदवी + MBA |
| सिनियर मॅनेजर (रिस्क) | 06 | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + Computer/IT मध्ये किमान 3 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम |
IOB Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/OBC/EWS | 1,000 |
| SC/ST/PWD | ₹175 |
IOB Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 29 ऑगस्ट 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 15 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
IOB Bharti 2026 Salary (पगार)
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:
₹48,480 ते ₹1,05,280 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
IOB Bharti 2026 Age Relaxation
22 ते 45 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC – 03 वर्षे सूट
- PwBD – 10 वर्षे सूट
IOB Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IOB Bharti 2026 Online? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या ऑफिशिअलिंगच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करताना कोणताही अडथळा आल्यास कॉमेंट करा.
महत्त्वाच्या लिंक
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Post Office GDS Bharti 2026: पोस्ट ऑफिसमध्ये 25,000+ पदांची भरती, 10वी पास उमेदवारांना मोठी संधी
North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी
FAQ
Q. IOB Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 29 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.
Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 316 पदे भरली जाणार आहेत.
Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 15 सप्टेंबर 2026
Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 22 ते 45 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.