IUCAA Bharti 2026: पुण्यात ₹40,000 पगाराची नोकरी! Project Coordinator पदासाठी भरती, 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज

IUCAA Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये Project Coordinator या पदासाठी एक रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IUCAA Bharti 2026

या भरतीमध्ये उमेदवार 26 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि 10 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे. 

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक  योग्यता, मासिक वेतन आणि तर सर्व बेसिक माहिती खाली भेटून जाईल. 

IUCAA Bharti 2026 Overview

भरतीचे नावIUCAA Bharti 2026
विभागइंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स
पदसंख्या01 पदे 
नोकरीचे ठिकाणपुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत.Online
अर्ज शुल्कनाही
वय मर्यादा35 वर्षापर्यंत 
अधिकृत संकेतस्थळwww.iucaa.in 

IUCAA Vacancy Details

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
प्रकल्प समन्वयक / Project Coordinator01Post Graduation in any stream + experience

IUCAA Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू26 ऑगस्ट 2026 
अर्जाची अंतिम तारीख10 सप्टेंबर 2026 
परीक्षानंतर जाहीर होईल

IUCAA Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:

₹40,000 हजार रुपये उमेदवारांना मासिक वेतन दिले जाईल. 

IUCAA Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IUCAA Bharti 2026 Online? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत) 

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे. 

खाली दिलेल्या वेबसाईटवर गेल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे लक्षपूर्वक भरा आणि फॉर्म सबमिट करा.  

महत्त्वाच्या लिंक 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

East Coast Railway Bharti 2026: रेल्वेत 1599 पदांची भरती; 10वी + ITI उमेदवारांना मोठी संधी, अर्ज सुरू

BEML Bharti 2026: 1,346 अप्रेंटिस पदांची मेगा भरती जाहीर! ITI, डिप्लोमा व पदवीधरांसाठी अर्ज सुरू 

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी बंपर भरती 2026  

FAQ

Q. IUCAA Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 26 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.

Q. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 01 पदे भरली जाणार आहेत.

Q. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Q. अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 14 सप्टेंबर 2026

Q. अनुभव आवश्यक आहे का?

👉 35 वर्षापर्यंत वय मर्यादा असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment