GMC Latur Bharti 2026: 79 पदांसाठी भरती जाहीर, 10 सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

GMC Latur Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 79 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. GMC Latur Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 20 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 सप्टेंबर 2026 या तारखेला संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा…

Table of Contents

GMC Latur Bharti 2026 Overview

भरतीचे नावGMC Latur Bharti 2026
पदसंख्या79
नोकरीचे ठिकाणलातूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धतOnline
वय मर्यादा18 ते 38 वर्षे
शैक्षणिक योग्यतापदनुसरा शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे
अधिकृत संकेतस्थळwww.vdgmclatur.org 

GMC Latur Vacancy Details

कक्षसेवक36
बाह्यरुग्ण विभाग अटेंडंट05
शिपाई10
माळी01
स्वयंपाकी04
क्ष-किरण विभाग अटेंडंट01
प्रयोगशाळा अटेंडंट01
रक्तपेढी अटेंडंट01
अपघातविभाग सेवक04
सहाय्यक स्वथपाकी04
पहारेकरी05
न्हावी04
धोबी03

GMC Latur Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
खुला प्रवर्ग₹1000
राखीव प्रवर्ग₹900

GMC Latur Bharti Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू20 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम तारीख10 सप्टेंबर 2026
परीक्षानंतर जाहीर होईल

GMC Latur Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:

₹15,000 ते ₹52,400 हजार रुपये यादरम्यान मासिक वेतन दिले जाईल. 

GMC Latur Bharti Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply GMC Latur Bharti Online 2026? (ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत)

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेले आहे. 

खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक वर जावे लागेल. 

Step 2 : ऑफिशियल लिंक वर गेल्यानंतर New Registration या ऑप्शनवर क्लिक करा. 

Step 3 : त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा. 

Step 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

Step 5 : त्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

Step 6 : शेवटी अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 

महत्त्वाच्या लिंक 

भरतीची जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

RRB JE Bharti 2026: रेल्वेत 4029 पदांची मोठी भरती, 13 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी

FAQ

Q. GMC Latur Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 20 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.

Q. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 79 पदे भरली जाणार आहेत.

Q. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर भरती 2026 मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Q. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर भरती 2026 अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 10 सप्टेंबर 2026

Q. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर भरती 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे. 

Q. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर भरती 2026 मध्ये अनुभव आवश्यक आहे का?

👉 या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment