
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Public Law College Mumbai Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 2 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरते मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा….
भरती विभाग : पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई
एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.)
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 18 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 2 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदांचे तपशील
| पद | पद संख्य |
|---|---|
| प्राचार्य | 01 |
| सहाय्यक प्राध्यापक | 02 |
| ग्रंथपाल | 01 |
पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई भरती 2025 पात्रता
पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Public Law College Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Public Law College Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्याचा पत्ता : सचिव, पब्लिक लॉ कॉलेज, वाकोला मार्केट, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली बेसिक माहिती त्याचबरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा त्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
निवड प्रक्रिया
पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई भरतीमध्ये निवड प्रक्रिया बद्दल सांगायचं झालं तर उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्ह्यूच्या आधारे निवडले जाईल म्हणजेच उमेदवारांनाची फक्त इंटरव्यू आणि टेस्ट घेतली जाणार आहे.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई मध्ये 10 रिक्त पदांसाठी भरती जाहीर 2025
MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड मध्ये 44 रिक्त पदावर भरती 2025
अंतिम शब्द
Public Law College Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू