पुणे महानगरपालिकेत 255 पदांसाठी भरती 2026 | Pune Mahanagarpalika Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


पुणे महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी 255 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.  Pune Mahanagarpalika Bharti 2026 

या जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 4 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 10 फेब्रुवारी 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्य, तमासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.

भरती विभाग : पुणे महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 255 पदे रिक्त आहेत.

नोकरीचे स्थान : पुणे

वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

पुणे महानगरपालिका भरती 2026 (Pune Mahanagarpalika Bharti 2026)

पदपद संख्या
अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य 180
अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत25
पदवीधर इंटर्न – बी.कॉम20
माळी30


Pune Mahanagarpalika Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्यBE/B.Tech (Civil) 
अभियांत्रिकी इंटर्न – विद्युतBE/B.Tech (Electrical) 
पदवीधर इंटर्न – बी.कॉमB.Com
माळी10वी उत्तीर्ण 

Pune Mahanagarpalika Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख4 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पुणे महानगरपालिका भरती 2026 पात्रता 

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

✅ वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Pune Mahanagarpalika Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Pune Mahanagarpalika Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 216 पदांसाठी बंपर भरती 2026 

ठाणे महानगरपालिकेत 23 पदांसाठी भरती 2026

भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026

अंतिम शब्द 

Pune Mahanagarpalika Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment