रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025 | Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे रयत शिक्षण संस्था सातारा येथे मुख्य लेखापरीक्षक या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 

जाहीर भरते मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 25 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर रयत शिक्षण संस्था सातारा भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन व्यवसाय कसा करायचा. 

भरती विभाग : रयत शिक्षण संस्था सातारा

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : मुख्य लेखापरीक्षक

नोकरीचे स्थान : सातारा (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 25 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025 पात्रता

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • शैक्षणिक संस्था / शाळा / महाविद्यालयांच्या लेखापरीक्षणाचा अनुभव असलेल्या चार्टर्ड अकाउंटंटला प्राधान्य दिले जाईल.
  • शैक्षणिक संस्थांचे अंतर्गत लेखापरीक्षण, जी.एस.टी. आणि आयकर इत्यादींचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट : https://www.rayatrecruitment.com/

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता: सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा, कर्मवीर समाधी परीसर, सातारा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

निवड प्रक्रिया 

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मध्ये अर्जदारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नागपूर वन विभाग भरती 2025

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2025 

नाशिक महानगरपालिके 104 पदांसाठी भरती जाहीर 2025 






अंतिम शब्द 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment