
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या सुवर्णसंधी मध्ये असिस्टंट या पदासाठी 650 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RBI Assistant Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 16 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 08 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यकता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 650 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : असिस्टंट
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 20 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹29,000 ते ₹58,514 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
RBI Assistant Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹450 |
| SC/ST/PWD | ₹50 |
| RBI Staff | शुल्क नाही |
RBI Assistant Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 8 मार्च 2026 |
| परीक्षा तारीख | 11 एप्रिल 2026 |
| मुख्य परीक्षा | 07 जून 2026 |
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2026 पात्रता
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 20 ते 28 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भारताची जाहिरात वाचा..
RBI Assistant Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply RBI Assistant Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
आधार ऑपरेटर सुपरवायझर या पदासाठी 250 रिक्त जागेवर भरती 2026
Indian Army NCC Bharti 2026: 76 पदांसाठी थेट भरती सुरू – परीक्षा नाही, थेट संधी
भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी 260 रिक्त पदावर भरती 2026
अंतिम शब्द
RBI Assistant Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू