
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी RITES लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. RITES लिमिटेड येथे सिनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी सहाशे रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RITES Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा B.Sc + 2 वर्षे अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 15 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय तयारी करावी.
RITES लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : RITES लिमिटेड
एकूण पदसंख्या : 600 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : सिनियर टेक्निकल असिस्टंट
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा B.Sc + 2 वर्षे अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज भरू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC या कॅटेगरी मधल्या उमेदवारांकडून ₹300 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि EWS/SC/ST/PWD या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹100 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 नोव्हेंबर 2025
लेखी परीक्षेची तारीख : 23 नोव्हेंबर 2025
RITES लिमिटेड भरती 2025 पात्रता
RITES लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा B.Sc + 2 वर्षे अनुभव असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
RITES Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply RITES Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
RITES लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी recruit.rites.com या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
वरील अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक असेल तर कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवार RITES लिमिटेड भरती मध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025
मजसीमा सुरक्षा दलात 391 रिक्त पदांसाठी भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
RITES Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू