भारतीय रेल्वे मध्ये 11000+ पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026 | RRB ALP Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आलेली आहे भारतीय रेल्वेमध्ये 11000+ रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB ALP Bharti 2026 

या जाहीर भरती मध्ये 10वी उत्तीर्ण + ITI  उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 15 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय रेल्वे

एकूण पदसंख्या : 11000+ पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण + ITI  उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 


RRB ALP Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS  ₹500
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला ₹250


RRB ALP Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख15 मे 2026 
अर्ज काढण्याची शेवटची तारीख14 जून 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

RRB ALP Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply RRB ALP Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करा. 

स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये 667 पदांसाठी बंपर भरती 2026

महाराष्ट्र वन सेवा मध्ये 144 पदांसाठी भरती 2026

भारतीय स्टेट बँकेत 116 पदावर भरती 2026






शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment