रेल्वे भर्ती बोर्ड मध्ये 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026 | RRB Group D Level 1 Bharti 2026 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी रेल्वे भरती बोर्ड मध्ये नोकरी मिळवण्याची खूप मोठी सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 22000 हजार रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB Group D Level 1 Bharti 2026 

जाहीर भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण विद्यार्थी भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीमध्ये 12 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल. 

रेल्वे भर्ती बोर्ड “गट डी स्तर 1 भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : रेल्वे भर्ती बोर्ड 

एकूण पदसंख्या : 22000 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : गट डी स्तर १. {सहाय्यक (ट्रॅक मशीन), सहाय्यक (ब्रिज), ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, सहाय्यक (टीएल आणि एसी), सहाय्यक लोको शेड (इलेक्ट्रिकल), सहाय्यक (पी-वे), सहाय्यक (टीआरडी), पॉइंट्समन-बी, सहाय्यक ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल), सहाय्यक (सी अँड डब्ल्यू), सहाय्यक (एस अँड टी)}

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण विद्यार्थी भरती मध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 36 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : सामान्य/OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि  SC / ST / सैनिक / अपंग / महिला / ट्रान्सजेंडर / अल्पसंख्याक / आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग : या कॅटेगरी मधल्या उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18.000 ते ₹25,380 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 12 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरात लवकर अपडेट केली जाईल.

पदाचे तपशील 

पदपद संख्या
सहाय्यक (ट्रॅक मशीन)600
सहाय्यक (ब्रिज)600
ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV11,000
सहाय्यक (पी-वे)300
सहाय्यक (टीआरडी)800
सहाय्यक लोको शेड (इलेक्ट्रिकल)200
सहाय्यक ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल)500
सहाय्यक (टीएल आणि एसी)500
सहाय्यक (सी अँड डब्ल्यू)1000
पॉइंट्समन-बी5,000
सहाय्यक (एस अँड टी)1,500

रेल्वे भर्ती बोर्ड “गट डी स्तर 1 भरती 2026 पात्रता

रेल्वे भर्ती बोर्ड “गट डी स्तर 1 भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 36 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • 10वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण विद्यार्थी भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर शैक्षणिक योग्यता आणि पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

RRB Group D Level 1 Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply RRB Group D Level 1 Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

रेल्वे भर्ती बोर्ड “गट डी स्तर 1 भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेले आहे. 

ऑनलाइन अर्ज करणाऱ्या ऑफिशियल वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

निवड प्रक्रिया 

रेल्वे भर्ती बोर्ड “गट डी स्तर 1 भरती उमेदवारांना चार स्टेप मध्ये निवडले जाईल. 

स्टेप 1 : सर्वात आधी कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल. 

स्टेप 2 : त्यानंतर Physical Efficiency Test घेतली जाईल. 

स्टेप 3 : सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. 

स्टेप 4 : शेवटी मेडिकल टेस्ट घेऊन उमेदवारांना निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 200 पदांसाठी बंपर भरती 2026

बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 2331 रिक्त पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025







अंतिम शब्द 

RRB Group D Level 1 Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment