
रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एक मोठी आनंदाची बातमी निघून आलेली आहे रेल्वे भरती बोर्ड मध्ये विविध पदांसाठी 22000 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB Group D Level 1 Mega Bharti 2025
या जाहीर भरतीमध्ये दहावी उत्तीर्ण कीव ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 21 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 फेब्रुवारी 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर रेल्वे भरती बोर्ड मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
रेल्वे भर्ती बोर्ड “गट डी स्तर १” भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज बरोबर भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : रेल्वे भर्ती बोर्ड
एकूण पदसंख्या : 22000 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : गट डी स्तर १. {सहाय्यक (ट्रॅक मशीन), सहाय्यक (ब्रिज), ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, सहाय्यक (सी अँड डब्ल्यू), सहाय्यक लोको शेड (इलेक्ट्रिकल), सहाय्यक (पी-वे), सहाय्यक (टीएल आणि एसी), सहाय्यक (टीआरडी), सहाय्यक ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल), पॉइंट्समन-बी, सहाय्यक (एस अँड टी)}
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 36 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : General/ OBC : कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / Ex-Serviceman / PWDs / महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 ते ₹25,380 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2026
फी भरण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2026
रेल्वे भर्ती बोर्ड “गट डी स्तर १” भरती 2026 पात्रता
रेल्वे भर्ती बोर्ड ने अर्जदारांसाठी काही पात्रता ठरवलेली आहे अर्जदाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हाच अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 36 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
RRB Group D Level 1 Mega Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply RRB Group D Level 1 Mega Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
रेल्वे भर्ती बोर्ड “गट डी स्तर १” भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
त्या वेबसाईटवर गेल्यानंतर Apply Online या ऑप्शन वर क्लिक करा.
त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
रेल्वे भर्ती बोर्ड “गट डी स्तर १” भरती मध्ये उमेदवारांना चार स्टेप मध्ये निवडले जाईल.
स्टेप 1 : सर्वात आधी कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल.
स्टेप 2 : फिजिकल एफिसिएंक टेस्ट घेतली जाईल.
स्टेप 3 : त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
स्टेप 4 : शेवटी मेडिकल टेस्ट घेऊन उमेदवारांना निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नोकरीची चिंता वाढलीय? Army Pre Primary School Bharti 2026 देणार कायमस्वरूपी संधी
MPSC Civil Service Bharti 2026 जाहीर: अधिकारी बनायची सुवर्णसंधी
सरकारी नोकरीचं स्वप्न तुटतंय? : भारतीय रेल्वे 2026 ची 311 पदांची सुवर्णसंधी
अंतिम शब्द
RRB Group D Level 1 Mega Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू