RRB JE Bharti 2025 : रेल्वेमध्ये तब्बल 2570 जागांची मेगा भरती सुरू, लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वे भरती बोर्ड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे रेल्वे भरती बोर्ड मध्ये कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल अधीक्षक, रासायनिक व धातुकर्म सहाय्यक या पदासाठी 2570 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB JE Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग किंवा B.Sc 45% गुणसह उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 31 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

रेल्वे भरती बोर्ड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : रेल्वे भरती बोर्ड

एकूण पदसंख्या : 2570 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल अधीक्षक, रासायनिक व धातुकर्म सहाय्यक

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : डिप्लोमा इंजीनियरिंग किंवा B.Sc 45% गुणसह उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 36 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क :General/OBC/EWS या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC/ST/ExSM/Transgender/EBC/Women या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹250 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,400 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 31 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर कर्जमाफी दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

रेल्वे भरती बोर्ड भरती 2025 पात्रता

रेल्वे भरती बोर्ड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 36 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • डिप्लोमा इंजीनियरिंग किंवा B.Sc 45% गुणसह उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 





RRB JE Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply RRB JE Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

रेल्वे भरती बोर्ड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://indianrailways.gov.in/ या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर केल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 




भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

BEL Bharti 2025 : 340 पदांसाठी नवी भरती जाहीर – आजच अर्ज करा 

MSRLM Sangli Bharti 2025 : सरकारी नोकरी मिळवण्याची जबरदस्त संधी 

UCO Bank Bharti 2025 : 532 पदांसाठी मोठा संधी, आजच अर्ज करा 




अंतिम शब्द 

RRB JE Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment