
नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड पंढरपुर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड पंढरपुर येथे संगणक अधिकारी आणि लिपिक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भारती जाहीर करण्यात आलेली आहे. Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 19 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारती तयारी करावी.
रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड पंढरपुर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन, ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….
भरती विभाग : रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड पंढरपुर
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : संगणक अधिकारी आणि लिपिक
नोकरीचे स्थान : पंढरपूर, जि. सोलापूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : MCA/MCM/BCA सॉफ्टवेअर आणि B.Com/M.Com पदवी आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| संगणक | 01 | MCA/MCM/BCA सॉफ्टवेअर + 2 वर्षाचा अनुभव |
| लिपिक | 01 | B.Com/M.Com पदवी + 2 वर्षाचा अनुभव |
रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड पंढरपुर भरती 2025 पात्रता
रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड पंढरपुर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खाली सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- MCA/MCM/BCA सॉफ्टवेअर आणि B.Com/M.Com पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योगिता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड पंढरपुर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ई-मेलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔: rukmini_bank@rediffmail.com, rukminibank.all@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून उमेदवार आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकतो.
अशाच प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : रूक्मिणी सहकारी बँक लि पंढरपूर मुख्य कार्यालय ४५८९/ब गाताडे प्लॉट, जुना कराड नाका, पंढरपूर, जि. सोलापूर
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म भरता येईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2025
आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती 2025
TIFR Mumbai Bharti 2025 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती 2025
अंतिम शब्द
Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू