
क्रीडा क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांना भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी मिळवण्याची अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये असिस्टंट कोच या पदासाठी 323 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SAI Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 01 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय क्रीडा प्राधिकरणात
एकूण पदसंख्या : 332 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : असिस्टंट कोच
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : एक फेब्रुवारी 2026 रोजी ते 30 वर्षे पर्यंत वय मर्यादा असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,400 रुपये ते ₹1,12,400 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील
SAI Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता )
एसएआय एनएस-एनआयएस, पटियाला किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/विदेशी विद्यापीठातून कोचिंगमध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य.
किंवा
कोचिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह ऑलिंपिक/पॅरालिंपिक/आशियाई खेळ/जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग.
SAI Bharti 2026 Application Fee (अर्ज शुल्क)
| General/EWS/OBC | ₹2500 रुपये |
| SC/ST/ExSM/महिला | ₹2000 रुपये |
SAI Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 01 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती 2026 पात्रता
भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 01 फेब्रुवारी 2020 पासून 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
SAI Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply SAI Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाइट चा वापर करून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदांसाठी भरती 2026
इंडियन ऑइल कंपनीमध्ये 799 रिक्त पदांसाठी मेगा भरती 2026
यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
अंतिम शब्द
SAI Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू