
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी मिळण्याची खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे. या अपॉर्च्युनिटीमध्ये असिस्टंट कोच या पदासाठी 323 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SAI Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये SAI NS-NIS, पतियाळा किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 मार्च 2026 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावी.
भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय क्रीडा प्राधिकरण
एकूण पदसंख्या : 323 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : असिस्टंट कोच
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : SAI NS-NIS, पतियाळा किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,400 ते ₹1,12,400 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
SAI Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/EWS/OBC | ₹2500 |
| SC/ST/ExSM/महिला | ₹2000 |
SAI Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
SAI Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SAI Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : ऑफिसर वेबसाईटवर गेल्यानंतर New Registration ह्या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
स्टेप 4 : अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 7 : अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सशस्त्र सीमा बल मध्ये 367 पदांसाठी भरती 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 271 पदांसाठी भरती 2026
साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1700 पदांसाठी बंपर भरती 2026