संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती  2025 | Sangamner Merchant’s Co-op Bank Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे विविध पदांसाठी 16 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Sangamner Merchant’s Co-op Bank Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 01 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

एकूण पदसंख्या : 16 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, एजीएम, व्यवस्थापक (रिकव्हरी विभाग), व्यवस्थापक (गुंतवणूक विभाग), शाखा व्यवस्थापक, क्लस्टर प्रमुख, व्यवस्थापक (आयटी विभाग), व्यवस्थापक (एचआर विभाग), मार्केटिंग कार्यकारी

नोकरीचे स्थान : संगमनेर (मुख्य शाखा), सिन्नर, आळेफाटा, बाजारपेठ, घुलेवाडी, चाकण, अकोले, राहुरी, राहता, नाशिक.

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 01 एक नंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

खाली दिलेल्या इमेज प्रमाणे उमेदवारांची वय आणि शैक्षणिक योग्यता असणे अनिवार्य आहे. 


पदाचे तपशील 

पदपद संख्या
मुख्य कार्यकारी अधिकारी01
एजीएम01
क्लस्टर प्रमुख01
व्यवस्थापक (गुंतवणूक विभाग)01
व्यवस्थापक (रिकव्हरी विभाग)01
शाखा व्यवस्थापक06
व्यवस्थापक (एचआर विभाग)01
व्यवस्थापक (आयटी विभाग)01
मार्केटिंग कार्यकारी03



संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती  2025 पात्रता

संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • वरील इमेज प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • वरील इमेज प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Sangamner Merchant’s Co-op Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Sangamner Merchant’s Co-op Bank Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेले आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : hrd@smbank.in

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून उमेदवार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकतो. 


निवड प्रक्रिया 

संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई भरती 2025

MahaTransco Bharti 2025: 10वी आणि ITI पास उमेदवारांना महाराष्ट्रात वीज विभागात मोठी भरती

नागपूर वन विभाग भरती 2025




अंतिम शब्द 

Sangamner Merchant’s Co-op Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment