
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय स्टेट बँक मध्ये नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) , डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) आणि डेप्युटी मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट – इंटरनल ऑडिट) या पदासाठी 116 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI SCO Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये BSc/B.E./B.Tech. किंवा CA पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 11 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 15 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय स्टेट बँक
एकूण पदसंख्या : 116 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) , डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) आणि डेप्युटी मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट – इंटरनल ऑडिट)
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : BSc/B.E./B.Tech. किंवा CA पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
SBI SCO Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/EWS/OBC | ₹750 |
| SC/ST/PwBD | शुल्क नाही |
SBI SCO Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
SBI SCO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SBI SCO Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर “click for new Registration” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 4 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज फ्रॉम ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 7 : अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2026