शिक्षण प्रसारक संस्था अहिल्यानगर भरती 2025 | Shikshan Prasarak Sanstha Ahilyanagar Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षण प्रसारक संस्था मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना शिक्षण प्रसारक संस्था अहिल्यानगर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शिक्षण प्रसारक संस्था अहिल्यानगर मध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्लेसमेंट अधिकारी, ग्रंथपाल, सहयोगी प्राध्यापक, रेक्टर (मुलांचे वसतिगृह), सहाय्यक रेक्टर या पदासाठी 35 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Shikshan Prasarak Sanstha Ahilyanagar Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 19 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

शिक्षण प्रसारक संस्था अहिल्यानगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता,  मासिक वेतन आणि ऑफलाईन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : शिक्षण प्रसारक संस्था 

एकूण पदसंख्या : 35 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्लेसमेंट अधिकारी, ग्रंथपाल, सहयोगी प्राध्यापक, रेक्टर (मुलांचे वसतिगृह), सहाय्यक रेक्टर

नोकरीचे स्थान : अहिल्यानगर

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील. 

महत्त्वाच्या तारखा : 19 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 28 नोव्हेंबर 2025 ही अर्ज काढण्याची शेवटची तारीख आहे ही तर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

शिक्षण प्रसारक संस्था अहिल्यानगर भरती 2025 पात्रता

शिक्षण प्रसारक संस्था अहिल्यानगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा. 


Shikshan Prasarak Sanstha Ahilyanagar Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Shikshan Prasarak Sanstha Ahilyanagar Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

शिक्षण प्रसारक संस्था अहिल्यानगर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : सचिव, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर, पुणे नाशिक महामार्ग, संगमनेर कॉलेज कॅम्पस, घुलेवाडी 422 605, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : shikshanprasaraksanstha1961@gmail.com

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता. 




निवड प्रक्रिया 

शिक्षण प्रसारक संस्था अहिल्यानगर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

जनता महाविद्यालय चंद्रपूर भरती 2025 

Parbhani DCC Bank Bharti 2025 : तब्बल 152 पदांची मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा

Indian Air Force AFCAT Bharti 2025 : भारतीय हवाई दलात 340 जागांवर मोठी भरती सुरू



अंतिम शब्द 

Shikshan Prasarak Sanstha Ahilyanagar Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment