छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये 62 पदांसाठी भरती 2026 | Shivaji Maharaj Institute of Technology Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदासाठी 62 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Chhatrapati Shivaji Maharaj Institute of Technology Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शोक क्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 10 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे गुंतला त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

एकूण पदसंख्या : 62 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक

नोकरीचे स्थान : पनवेल, नवी मुंबई

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 10 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  भरती 2026 पात्रता

छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ अठरा वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Chhatrapati Shivaji Maharaj Institute of Technology Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Chhatrapati Shivaji Maharaj Institute of Technology Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज तंत्रज्ञान संस्था, जुना मुंबई-पुणे महामार्ग, शेडुंग टोल प्लाझा जवळ, शेडुंग-पनवेल 410206.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म घेतल्यानंतर अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरणे आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कार्यालयात जमा करा. 



निवड प्रक्रिया 

छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय मध्ये 26 पदांसाठी भरती 2026  

Van Vibhag Bharti 2026 – कमी शिक्षणात सरकारी नोकरी कशी मिळेल 

नोकरी हातातून निसटतेय? Mahatma Gandhi Mission Bharti 2026 – 63 पदांची मोठी भरती






अंतिम शब्द 

Chhatrapati Shivaji Maharaj Institute of Technology Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment