सशस्त्र सीमा बल मध्ये 367 पदांसाठी भरती 2026 | SSB Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी सशस्त्र सीमा बल मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये विविध पदांसाठी 367 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SSB Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 21 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा अर्ज शुल्क्युलेशन योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : सशस्त्र सीमा बल

एकूण पदसंख्या : 367 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)0212वी उत्तीर्ण किंवा  कॅटरिंग आणि किचन मॅनेजमेंट’ 
हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)19712वी (PCM) उत्तीर्ण  (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)2910वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव
हेड कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी)0512वी (Biology) उत्तीर्ण
हेड कॉन्स्टेबल (लॅबोरेटरी असिस्टंट)3012वी (Biology) उत्तीर्ण 
हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट)1212वी (Biology) उत्तीर्ण 
कॉन्स्टेबल (नर्सिंग असिस्टंट कम मेडिक)3410वी उत्तीर्ण  (ii) First Aid प्रमाणपत्र
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (रेडिओग्राफर)0312वी उत्तीर्ण  (ii) Medical Imaging Technology
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (फार्मासिस्ट)0212वी उत्तीर्ण (ii) Pharmacy डिप्लोमा
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)0112वी उत्तीर्ण (ii) Operation Theatre Technology
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (डेंटल टेक्निशियन)0112वी उत्तीर्ण (ii) Dental Hygienist डिप्लोमा 
सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स)1012वी उत्तीर्ण (ii) GNM डिप्लोमा
सब इन्स्पेक्टर (पायोनियर)21सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
सब इन्स्पेक्टर (कम्युनिकेशन)20B.E 


SSB Bharti 2026 Application Fee (अर्ज शुल्क)

SC/ST/ExSM/महिलाशुल्क नाही
पद क्र.1 ते 11General/OBC/EWS: ₹100 
पद क्र.12 ते 14General/OBC/EWS: ₹200


SSB Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा) 

अर्ज सुरू होण्याची तारीख21 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 



SSB Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SSB Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईट च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 271 पदांसाठी भरती 2026

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1700 पदांसाठी बंपर भरती 2026

भारतीय रेल्वे मध्ये 11000+ पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026 







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment