
सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे या भरतीमध्ये एकूण 827 पदे रिक्त आहेत. 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. SSB Constable Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 21 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि कोणाचे एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे या भरतीची तयारी करावी.
सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : सशस्त्र सीमा बल
एकूण पदसंख्या : 827 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| अ. क्र | पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|---|
| 1. | कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी) | 35 | 10वी उत्तीर्ण + 01 वर्षे अनुभव |
| 2. | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) | 553 | 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना |
| 3. | कॉन्स्टेबल (गार्डनर) | 41 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव |
| 4. | कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) | 05 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव |
| 5. | कॉन्स्टेबल (कॉब्लर) | 25 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव |
| 6. | कॉन्स्टेबल (टेलर) | 41 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव |
| 7. | कॉन्स्टेबल (वॉशरमन) | 74 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव |
| 8. | कॉन्स्टेबल (बार्बर) | 43 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव |
| 9. | कॉन्स्टेबल (वेटर) | 03 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव |
| 10. | कॉन्स्टेबल (कारपेंटर) | 07 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव |
| 11. | कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली) | 01 | 10वी उत्तीर्ण (ii) ‘सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन |
SSB Constable Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹100 |
| SC/ST/ExSM/महिला | शुल्क नाही |
SSB Constable Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)
| पद क्र.1, 2 & 11 | 18 ते 27 वर्षे |
| पद क्र.3 ते 9 | 18 ते 23 वर्षे |
| पद क्र.10 | 18 ते 25 वर्षे |
SSB Constable Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
SSB Constable Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SSB Constable Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026