कोल्हापूर महानगरपालिका भरती 2026 |Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापूर महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटी मध्ये अ, ब, क, ड संवर्गातील अधिकारी / कर्मचारी या पदासाठी 9 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 

जाहीर भरतीमध्ये 04 मार्च 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे या भरतीची तयारी करावी. 

कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कोल्हापूर महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 09 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : अ, ब, क, ड संवर्गातील अधिकारी / कर्मचारी

नोकरीचे स्थान : कोल्हापूर

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 70 वर्षेपर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज करण्याची तारीख4 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 एप्रिल 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भर्तीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्यमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

कोल्हापूर महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : ब्युरो ऑफिस, कोल्हापूर महानगरपालिका मेन बिल्डींग.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026

सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदासाठी 827 रिक्त जागेवर बंपर भरती 2026

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment