
कॉलेजमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये प्राध्यापक सह प्राचार्य, उपप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक या पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 08 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुरु, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग
एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक सह प्राचार्य, उपप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक
नोकरीचे स्थान : कोराडी, जि. नागपूर.
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 08 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि 22 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
खाली इमेज मध्ये दिलेल्या पदानुसार शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.


तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग भरती 2025 पात्रता
तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील इमेज प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Taywade College of Nursing Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Taywade College of Nursing Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे त्या ईमेल आयडी चा वापर करून उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : taywadenursing2025@gmail.com
वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकतो.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई भरती 2025
NABARD Mumbai Bharti 2025 – नॅशनल बँकेत तब्बल 91 पदांवर मोठी भरती सुरू, अर्ज करा लगेच
Pune DCC Bank Bharti 2025 : तब्बल 434 पदांची मोठी भरती जाहीर, अर्ज सुरू, लगेच पाहा संपूर्ण माहिती
अंतिम शब्द
Taywade College of Nursing Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू