
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्था मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी ( ट्रेड अप्रेंटिस) या पदासाठी 05 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. TIFR Bharti 2025
जाहीर भरते मध्ये ITI पास असलेले उमेदवार अर्ज करू शकता 29 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
टाटा मूलभूत संशोधन संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मानसिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : टाटा मूलभूत संशोधन संस्था
एकूण पदसंख्या : 05 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी ( ट्रेड अप्रेंटिस)
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : मशिनिस्ट आणि इलेक्ट्रिशियन क्षेत्रातील ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 28 वर्षे दरम्यान वाईमान्यांना असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवाराकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,500 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 29 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.
टाटा मूलभूत संशोधन संस्था भरती 2025 पात्रता
टाटा मूलभूत संशोधन संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 28 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- मशिनिस्ट आणि इलेक्ट्रिशियन क्षेत्रातील ITI उत्तीर्ण उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची शारीरिक स्थिती आणि मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
TIFR Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply TIFR Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
टाटा मूलभूत संशोधन संस्था भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर इत्यादी शिक्षक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर अवश्य कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे उमेदवार टाटा मूलभूत संशोधन संस्था भरतीमध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
PMRDA Bharti 2025 जाहीर : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती 2025
UPSC ESE Bharti 2025 : 474 पदांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
TIFR Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू