नोकरी मिळत नाही? Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2026 मध्ये 40 पदांची मोठी संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी तिरुपती अर्बन को.ऑप. बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या संधीमध्ये व्यवसाय प्रतिनिधी (BC) / व्यवसाय सुविधा (BF) या पदासाठी 40 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 10 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर तिरुपती अर्बन को.ऑप. बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

तिरुपती अर्बन को.ऑप. बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : तिरुपती अर्बन को.ऑप. बँक

एकूण पदसंख्या : 40 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : व्यवसाय प्रतिनिधी (BC) / व्यवसाय सुविधा (BF)

नोकरीचे स्थान : नागपूर, चंद्रपूर, वर्धा, ऐरोली

शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भर्तीभरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

तिरुपती अर्बन को.ऑप. बँक भरती 2026 पात्रता

तिरुपती अर्बन को.ऑप. बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

तिरुपती अर्बन को.ऑप. बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

तिरुपती अर्बन को.ऑप. बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : तिरुपती अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड. एच.डी.:-१७२, श्रद्धानंद पथ, दक्षिण अंबाझरी रीड, नागपूर-४४० ०१०.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : hr@tirupatibank.com

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्र पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

निवड प्रक्रिया

तिरुपती अर्बन को.ऑप. बँक भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरीसाठी भटकंती संपली! Mumbai DCC Bank Bharti 2026 मध्ये थेट संधी

नोकरीच्या जाहिराती चुकत आहेत? Mumbai Port Trust Bharti 2026 – 24 पदांसह संधी हातात

नोकरीची चिंता वाढली आहे? Suretech College of Nursing Bharti 2026 मध्ये 18 पदांची सुवर्णसंधी






अंतिम शब्द 

Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment