महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पालघर मध्ये 28 पदांसाठी भरती जाहीर 2025 | UMED MSRLM Palghar Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पालघर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर भरतीमध्ये ब्लॉक अँकर आणि वरिष्ठ सीआरपी या पदासाठी 28 रिक्त जागेवर जाहीर करण्यात आलेली आहे. UMED MSRLM Palghar Bharti 2025

जाहीर भरती मध्ये 9 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पालघर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

एकूण पदसंख्या : 28 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : ब्लॉक अँकर आणि वरिष्ठ सीआरपी

नोकरीचे स्थान : पालघर

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून पदा नुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 9 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पालघर भरती 2025 पात्रता

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पालघर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा. 



UMED MSRLM Palghar Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply UMED MSRLM Palghar Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पालघर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती कार्यालयात तालुका अभियान व्यवस्थापक डॉ.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फोन घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा त्यानंतर फॉर्म देखील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 



निवड प्रक्रिया 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पालघर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

AIIMS Nagpur Bharti 2026: तब्बल 86 नवीन पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मध्ये ₹300 पदांसाठी बंपर भरती 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025






अंतिम शब्द 

UMED MSRLM Palghar Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment