[1358 जागा] मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 | UPSC CMS Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




लोकसेवा Union Public Service Commission- CMS मार्फत विविध पदांसाठी तरुणांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे या भरतीमध्ये एकूण 1358 पदे रिक्त आहेत. UPSC CMS Bharti 2026 

UPSC CMS भरतीमध्ये 11 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संयुक्त वैद्यकीय सेवा भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

UPSC CMS Bharti मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा

एकूण पदसंख्या : 1358 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : केंद्रीय आरोग्य सेवा उप-संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी, रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी  आणि दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : MBBS पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 32 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

UPSC CMS Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

इतर कॅटेगिरी₹200
SC/ST/PwBD/महिलाशुल्क नाही


UPSC CMS Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख11 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

UPSC CMS Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

UPSC CMS Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply UPSC CMS Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

UPSC CMS Bharti 2026 मध्ये अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर Click here to create your account या ऑप्शनवर क्लिक करा. 

स्टेप 3 : अकाउंट बनवून घ्या त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

स्टेप 4 : अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 9 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 7 : आज फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा

 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

इंडियन ऑइल मध्ये 405 पदांसाठी भरती 2026

भारतीय स्टेट बँकेत 116 पदावर भरती 2026

आयडीबीआय बँकेत 1300 पदांसाठी बंपर भरती 2026 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment