
वन विभाग मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी नागपूर वन विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नागपूर वन विभाग मध्ये सेवानिवृत्त कायदेशीर अधिकारी या पदासाठी एक रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Van Vibhag Nagpur Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये 19 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे नागपूर वन विभाग भरतीची तयारी करावी.
नागपूर वन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नागपूर वन विभाग
एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सेवानिवृत्त कायदेशीर अधिकारी
नोकरीचे स्थान :नागपूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : वन विभागात जमीन खटल्यांचे खटले हाताळण्याचा किमान 05 वर्षांचा अनुभव आणि भारतीय वन कायदा १९२७, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, महाराष्ट्र खाजगी वन अधिग्रहण कायदा १९७५ आणि इतर जमीन संबंधित कायद्यांचे विशेष ज्ञान असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : या भरतीमध्ये 65 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ( इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
नागपूर वन विभाग भरती 2025 पात्रता
नागपूर वन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 65 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वन विभागात जमीन खटल्यांचे खटले हाताळण्याचा किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- भारतीय वन कायदा १९२७, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, महाराष्ट्र खाजगी वन अधिग्रहण कायदा १९७५ आणि इतर जमीन संबंधित कायद्यांचे विशेष ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Van Vibhag Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा
How To Apply Van Vibhag Nagpur Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
नागपूर वन विभाग भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासकीय दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन दल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्यामार्फत, वन भवन रोड, रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४०००१.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Parbhani DCC Bank Bharti 2025 : तब्बल 152 पदांची मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा
Indian Air Force AFCAT Bharti 2025 : भारतीय हवाई दलात 340 जागांवर मोठी भरती सुरू
बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये 115 रिक्त जागेवर भरती जाहीर
अंतिम शब्द
Van Vibhag Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू