
वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथे नवीन रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे जाहीर भरतीमध्ये कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक (बायोटेक्नॉलॉजी), कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक (आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान) हे पदे रिक्त आहेत आणि 2 जागा रिक्त आहेत. Vasantrao Naik College Yavatmal Bharti 2025
जाहीर भरती मध्ये M.Sc., Ph.D पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 07 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक (बायोटेक्नॉलॉजी), कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक (आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान)
नोकरीचे स्थान : यवतमाळ (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : M.Sc., Ph.D पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹45,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 7 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जा मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ भरती 2025 पात्रता
वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य असेल.
- अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- M.Sc., Ph.D पदवी असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Vasantrao Naik College Yavatmal Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Vasantrao Naik College Yavatmal Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : वसंतराव नाईक गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, वाघापूर रोड, यवतमाळ – ४४५ ००१ (महाराष्ट्र).
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज भरून घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
Maha Urja Bharti 2025 – 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी जबरदस्त भरती
NHM Nashik Bharti 2025 : नाशिक जिल्ह्यात 42 नवीन पदांसाठी मोठी भरती सुरू
अंतिम शब्द
Vasantrao Naik College Yavatmal Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू