
मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत असते जसे की ताडपत्री योजना, ट्रॅक्टर अनुदान योजना, अशाच प्रकारे विविध योजना महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक मदत करण्यासाठी राबवत असतं त्याच योजनांपैकी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी चालू केलेली Tar Kumpan Yojana 2025 योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
या योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत या योजनेसाठी अर्ज कुठे करायचे आणि आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात हे सर्व माहिती आपण आज देणार आहोत.
तार कुंपण योजना 2025 काय आहे (Tar Kumpan Yojana 2025)
तार कुंपण योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा फायदा घेऊन शेतकरी त्यांच्या जमिनीच्या भोवतालयाने तार कुंपण करू शकता जेणेकरून त्यांचे पीक सुरक्षित राहील कारण जनावर कधीही कोणत्याही बाजूने घुसू येता आणि पिक खाऊन घेता किंवा त्यांची नासाडी करता.
शेताच्या भोवतालीं तार कंपनी केल्याने कोणतेही जनावर शेतामध्ये येणार नाही आणि पिकाची नासाडी होणार नाही म्हणून तार कुंपण योजना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे.
Tar Kumpan Yojana 2025
| योजनेचे नाव | तार कुंपण योजना |
| सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
| लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
| लाभ | हेक्टर अनुदान 40% ते 90% अनुदान |
| अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
तार कुंपण योजने चे उद्दिष्ट
तर कुंपण योजना सुरू करण्याचे महाराष्ट्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्य प्राण्यापासून तसेच इतर जनावरापासून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेले आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे संरक्षण साठी ही योजना सुरू केली आहे.
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे एक मोठे उद्दिष्ट आहे या योजनेचे
तार कुंपण योजने चे फायदे
तार कुंपण योजनेचे अनेक फायदे आहेत काही फायदे खालील प्रमाणे.
पिका भोवती तारखून पण असल्यामुळे भटक्या किंवा वन्य प्राण्यांपासून पिकाचे नुकसान टाळता येते व पिकाचे संरक्षण करता येते
तार कुंपणामुळे पिकाचे व जमिनीचे संरक्षण होते.
फिका भोवती तारकुंपण असल्यामुळे पिकाचे पण संरक्षण होते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये पण वाढ होते.
तार कुंपण योजने साठी पात्रता
अर्जदार शेतकरी स्वतः जमिनीचा मालक असावा किंवा त्याने भाड्याने जमीन घेऊन शेती केली त्या शेतकऱ्याला सुद्धा योजनेचा लाभ मिळू शकतो.
ज्या जमिनीला कुंपण करायचे असेल ती जमीन वन्य प्राण्यांच्या रस्त्यामध्ये म्हणजे त्यांच्या मार्ग मध्ये नको यायला पाहिजे .
शेतकऱ्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून पिकाचे नुकसान झाले याचा ठराव पण जोडायला पाहिजे तेव्हा योजनेचा लाभ मिळू शकतो.
तार कुंपण योजने चे लाभ
मित्रांनो या योजनेचा लाभ खालील प्रमाणे दिला जाणार आहे ज्या शेतकऱ्याकडे एक ते दोन हेक्टर 90% अनुदान दिले जाईल दोन ते तीन हेक्टर 60% अनुदान दिले जाईल तीन ते पाच हेक्टर 50% अनुदान दिले जाईल आणि पाच हेक्टर पेक्षा जास्त त्या शेतकऱ्यांना 40% प्रतिशत पर्यंत अनुदान दिले जाईल
Tar Kumpan Yojana Document (आवश्यक कागदपत्रे)
ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्यांना खालील आवश्यक कागदपत्रांची अर्ज करताना गरज पडणार आहे.
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- जातीचा दाखला
- समितीचे ठराव प्रमाणपत्र
- ग्रामपंचायत दाखला
- वन्य परीक्षक अधिकाऱ्याचा प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
Tar Kumpan Yojana 2025 apply (आवेदन प्रक्रिया )
ज्या शेतकऱ्यांना तार कुंपण योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या योजनेचा अर्ज जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीमध्ये करायचा आहे.
तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज करायचा आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
अंतिम शब्द
Tar Kumpan Yojana 2025 महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी चालू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमार्फत शेतकरी त्यांच्या शेतजमिनीला तार कुंपण करू शकता आणि त्यांच्या पिकाला चांगले सुरक्षित ठेवू शकता जेणेकरून कोणत्याही वन्यप्राणी त्यांच्या पिकाला नुकसान करणार नाही आणि त्यांचे पीक सुरक्षित राहील या उद्दिष्ट आणि महाराष्ट्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे आणि योजनेचा अर्ज त्यांच्या तालुकास्तरीय पंचायत समितीमध्ये ऑफलाईन जाऊन भरावा धन्यवाद
तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर मी आम्हाला कॉमेंट मध्ये सांगू शकता
हा पण वाचा 👇👇
Tadpatri Anudan Yojana 2025 : फक्त 5 मिनिटांत भरा अर्ज! अर्ज करण्याची LAST डेट जाणून घ्या!
सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरू केली नवीन पेन्शन योजना, अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ!
महाराष्ट्रातील शेतकरी होणार श्रीमंत, शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वपूर्ण योजना