Tractor Subsidy Scheme 2026: शेतकऱ्यांना मिळणार ₹1.25 लाख ट्रॅक्टर अनुदान | MahaDBT Apply Online”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor Subsidy Scheme 2026 : मित्रांनो राज्य शासन व केंद्र शासना मार्फत शेती यांत्रिकी करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात जेणेकरून सरकार शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत करू शकेल त्याच बरोबर शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोस्थान देता येईल. म्हणून शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 राबवलेली आहे  या योजने मार्फत 1.25 लाखाचा अनुदान शेतकऱ्यांना भेटणार आहे तर आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत या योजनेचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी या आर्टिकला पूर्ण वाचा. 

  • महाराष्ट्र राज्याचे सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. 
  • या योजनेमध्ये केंद्र शासनाचे 60% टक्के सहभाग आहे आणि राज्य शासनाचे 40% टक्के सहभाग आहे
  • या योजने अंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येणार आहे. 

Table of Contents

Tractor Subsidy Scheme 2026 Highlights

योजनाट्रॅक्टर अनुदान योजना 2026
राज्यमहाराष्ट्र
लाभ₹1.25 लाख पर्यंत अनुदान
अर्ज पद्धतOnline
पोर्टलhttps://mahadbt.maharashtra.gov.in
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी


ट्रॅक्टर अनुदान योजना 2026

  • योजनेचे नाव ट्रॅक्टर अनुदान योजना
  • योजनेचे उद्दिष्ट या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे असा आहे.
  • योजनेचा लाभ 1.25 लाखाचे अनुदान 
  • लाभार्थी सर्व प्रवर्गातील शेतकरी 
  • अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन / ऑनलाईन

ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी 

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत. 

✅ शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे .

✅ अनुसूचित जाती/जमाती ST/SC शेतकऱ्यांना उच्च अनुदान मिळणार आहे.

✅ लाभार्थी शेतकऱ्याची वय 18 ते 48 वर्षा असायला पाहिजे.

ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान 

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% टक्के अनुदान म्हणजे 1.25 लाख रुपयाच्या आर्थिक अनुदान देण्यात येते .

ह्या योजने अंतर्गत 20 PHP ते 20 PHP च्या ट्रॅक्टर साठी 40% टक्के अनुदान म्हणजेच 75 हजार रुपयाच्या अनुदान देण्यात येईल. 

या योजने अंतर्गत 20 PHP ते 40 PHP च्या ट्रॅक्टर साठी 1 लाख रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत 40 PHP ते 70 PHP च्या ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजाराचे अनुदान देण्यात येईल.

ट्रॅक्टर अनुदानासाठी निवड प्रक्रिया (Tractor Subsidy Selection Process 2026)

✅ ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जाची तपासणी केली जाते. 

✅ त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. 

✅ त्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्याला Pre-Sanction मिळणे.

✅ लाभार्थ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केले. 



ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्रता (Tractor Subsidy Scheme 2026 Eligibility)

  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा. 
  • अर्जदार शेतकऱ्याकडे शेत जमीन असणे अनिवार्य आहे. 
  • अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे. 
  • OBC, SC, ST प्रवर्गातील शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता. 
  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. 
  • SC, ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्त अनुदान मिळेल. 

ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये अटी व शर्ती 

  • सर्वात महत्त्वाची आठ म्हणजे अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. 
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबाच्या शेतीचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी एका योजनेअंतर्गत फक्त एकाच ट्रॅक्टरचा फायदा घेऊ शकतो. 
  • लाभार्थी शेतकऱ्यांनी आधीच ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. 
  • ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर खरेदीचे बिल/इनव्हॉइस GST क्रमांकासह असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदाराची माहिती चुकीची असल्यास अर्ज रद्द केला जाईल. 
  • अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या आधार लिंक पण खात्यावर डीबीटी द्वारे जमा केले जाईल. 

ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 आवश्यक कागदपत्रे 

खालील सर्व आवश्यक कागदपत्रे ची गरज तुम्हाला या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणार आहे . 

✅ आधार कार्ड 

✅ रेशन कार्ड 

✅ रहिवासी दाखला 

✅ 7/ 12 दाखला 

✅ 8 अ दाखला 

✅ मोबाईल नंबर 

✅ ईमेल आयडी

✅ पासपोर्ट साईज फोटो 

✅vजातीचा दाखला 

✅ प्रतिज्ञा पत्र 

Tractor Subsidy Scheme 2026 Apply offline 

जर तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपल्या क्षेत्रातील जिल्हा स्तरीय कृषी विभाग कार्यालयात जावे.

कृषी विभाग कार्यालयात जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा.

अर्जात दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरून आवश्यक असलेली कागदपत्रे  जोडून सदर अर्ज कार्यालयात जमा करावा.

अशाच प्रकारे तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑफलाइन आवेदन करू शकता.

MahaDBT Farmer Tractor Apply Online 2026

मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन महाडीबीटी फार्मर वेबसाईटवर करू शकता. 

स्टेप 1 : महाडीबीटी फार्मर वेबसाईटवर गेल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून OTP टाकून लॉगिन करा शकता.

स्टेप 2 : लॉगिन गेल्यानंतर आपली प्रोफाइल पूर्ण करायची त्यानंतर एक ऑप्शन येईल अर्ज करा त्याच्यावर क्लिक करायचं 

स्टेप 3 : क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यावर वेग वेगले ऑप्शन यातील त्या मध्ये आपल्याला कृषी यांत्रिकरण च्या समोर बाबी निवडा या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 4 : त्यानंतर नवीन एक पेज ओपन होईल, तेथे तुम्हाला कोणती ट्रॅक्टर पाहिजे किती php पाहिजे हे सर्व माहिती भरल्यानंतर खाली अर्ज जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा. 

स्टेप 5 : अर्ज जतन करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट होईल.

  


ट्रॅक्टर अनुदान लाभार्थी यादी कशी पहावी? (Tractor Subsidy Beneficiary List 2026)

ट्रॅक्टर अनुदान योजनेची यादी पाहण्यासाठी MahaDBT Farmer Portal वर ऑनलाईन पाहू शकता. 

स्टेप 1 : सर्वात आधी MahaDBT Farmer पोर्टलला भेट द्या.

स्टेप 2 : तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड किंवा OTP द्वारे लॉगिन करा. 

स्टेप 3 : लॉगिन केल्यानंतर Application Status या ऑप्शनवर क्लिक करा. 

स्टेप 4 : त्यानंतर योजना निवडा Tractor Subsidy Scheme निवडा.

स्टेप 5 : लाभार्थ्याचा अर्ज क्रमांक टाकून स्टेटस तपासा.



अंतिम शब्द 

Tractor Subsidy Scheme 2026 महाराष्ट्र राज्य शासनाने  शेतकऱ्यांसाठी चालू केलेले एक महत्त्वपूर्ण योजना आहे. ही योजना सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी व सहजपणे यंत्रण उपलब्ध व्हावे जेणेकरून शेतकरी शेती करण्यासाठी उत्साहित होतील या उद्दिष्टाने ट्रॅक्टर अनुदान योजना चालू करण्यात आलेली आहे म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे. 


FAQ 

ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार किती अनुदान देते?

👉 ट्रॅक्टर  खरेदीसाठी सरकार 1.25 लाख पर्यंत अनुदान देते. 

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी कोण पात्र आहे?

👉 OBC, SC, ST प्रवर्गातील शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्र आहेत. 

ट्रॅक्टर अनुदान योजना सर्व जिल्ह्यात लागू आहे का? 

👉 होय , ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहे. 

ट्रॅक्टर अनुदानाची रक्कम कधी मिळते?

👉 ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज शासनाद्वारे स्वीकारल्यानंतर काहीच दिवसानंतर तुमच्या खात्यावर ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ मिळून जातो. 



हे पण वाचा 👇👇

Shabari Gharkul Yojana 2026: अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी यादी आणि ₹2 लाख घरकुल मदत

Panchayat Samiti Yojana  2025: ग्रामीण भागात येणार मोठा बदल! तुमच्या गावाचं भविष्य आता तुमच्या हातात!

krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!

महाराष्ट्रातील शेतकरी होणार श्रीमंत, शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वपूर्ण योजना




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment