
MPSC भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे MPSC Group C Bharti 2026 जाहीर करण्यात आलेली आहे या जाहीर भरतीमध्ये 2619 पदे रिक्त आहेत.
या जाहीर भरतीमध्ये 27 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
MPSC Group C Bharti मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
MPSC Group C Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | MPSC Group C Bharti 2026 |
| विभाग | MPSC |
| पदसंख्या | 2619 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| अर्ज सुरू | 27 जून 2016 |
| अर्जाची अंतिम तारीख | 17 जुलै 2026 |
| अधिकृत संकेतस्थळ | www.mpsc.gov.in |
MPSC Group C Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹394 |
| मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ | ₹294 |
| माजी सैनिक (फक्त गट-क संवर्ग) | ₹44 |
MPSC Group C Bharti 2026
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| उद्योग निरीक्षक | 09 | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी | 19 ते 38 वर्षे |
| तांत्रिक सहायक | 03 | पदवीधर | 19 ते 38 वर्षे |
| कर सहायक | 282 | पदवीधर + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि | 18 ते 38 वर्षे |
| सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क | 461 | 10वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा | 19 ते 38 वर्षे |
| लिपिक-टंकलेखक | 1864 | पदवीधर + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. | 19 ते 38 वर्षे |
MPSC Group C Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
MPSC Group C Bharti मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MPSC Group C Bharti 2026 Online?
MPSC Group C Bharti मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
Step 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.
Step 2 : खाली दिलेल्या वेबसाईटच्या होमपेज वर गेल्यानंतर Create a new account या ऑप्शन वर क्लिक करा.
Step 3 : अकाउंट तयार करून घ्या त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
Step 4 : अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली शैक्षणिक माहिती आणि वैयक्तिक माहिती लक्षपूर्वक भरा.
Step 5 : अवश्य कागदपत्र अपलोड करा.
Step 6 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
Step 7 : त्यानंतर अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
FAQ
MPSC Group C Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 27 जून 2026 पासून सुरू आहेत.
एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 2619 पदे भरली जाणार आहेत.
अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉17 जुलै 2026
अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
हे पण वाचा 👇👇👇👇
RRB Section Controller Bharti 2026: रेल्वेमध्ये 119 पदांची भरती, पदवीधरांना संधी | Apply Online