
सरकारी बँक नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना सांगली जिल्ह्यात बँक नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेले आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये लिपिक (ज्युनियर असिस्टंट) या पदासाठी 444 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Sangli DCC Bank Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 08 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन त्याचबरोबर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा….
Sangli DCC Bank Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | Sangli DCC Bank Bharti 2026 |
| विभाग | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक |
| पदसंख्या | 444 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| अर्ज शुल्क | ₹1180 |
| वय मर्यादा | 18 ते 35 वर्षे |
| अर्ज सुरू | 26 जून 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 08 जुलै 2026 |
| अधिकृत संकेतस्थळ | www.sanglidccbank.com |
Sangli DCC Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Sangli DCC Bank Bharti 2026 Online?
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
FAQ
Sangli DCC Bank Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 26 जून 2026 पासून सुरू आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 444 पदे भरली जाणार आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉08 जुलै 2026
अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
हे पण वाचा 👇👇👇👇
RRB Section Controller Bharti 2026: रेल्वेमध्ये 119 पदांची भरती, पदवीधरांना संधी | Apply Online