
सरकारी बँक नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 84 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI SCO Bharti 2026
या जाहीर बँक भरतीमध्ये 24 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
SBI SCO Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | SBI SCO Bharti 2026 |
| विभाग | भारतीय स्टेट बँक |
| पदसंख्या | 84 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| अर्ज सुरू | 24 जून 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 14 जुलै 2826 |
| अधिकृत संकेतस्थळ | www.sbi.co.in |
SBI SCO Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/EWS/OBC | ₹750 |
| SC/ST/PwBD | शुल्क नाही |
SBI SCO Vacancy 2026
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| असिस्टंट मॅनेजर | 20 | Degree in Law (LLB) + 02 years experience | 25 ते 32 वर्षे |
| डेप्युटी मॅनेजर | 29 | 29 Degree in Law (LLB) + 04 years experience | 25 ते 32 वर्षे |
| बँक मेडिकल ऑफिसर | 35 | MBBS + 05 years experience | 35 वर्षेपर्यंत |
SBI SCO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SBI SCO Bharti 2026 Online?
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेले आहे खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
FAQ
SBI SCO Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 24 जून 2026 पासून सुरू आहेत.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 84 पदे भरली जाणार आहेत.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉14 जुलै 2826
अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
हे पण वाचा 👇👇👇👇
MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र गट-क सेवेत 2619 पदांची मेगा भरती | Online Apply सुरू
RRB Section Controller Bharti 2026: रेल्वेमध्ये 119 पदांची भरती, पदवीधरांना संधी | Apply Online