
कोणत्या ही स्कूल मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या महिला अनेक पुरुषांसाठी आर्मी प्री प्रायमरी स्कूल मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या जाहीर भरती मध्ये पूर्व प्राथमिक / क्रियाकलाप शिक्षिका या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Army Pre Primary School Bharti 2026
या जाहीर भरती मध्ये 26 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आर्मी प्री प्रायमरी स्कूल भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
आर्मी प्री प्रायमरी स्कूल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : आर्मी प्री प्रायमरी स्कूल
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : पूर्व प्राथमिक / क्रियाकलाप शिक्षिका
नोकरीचे स्थान : पुणे
वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 26 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
शैक्षणिक योग्यता
✅ अर्जदार उमेदवाराकडे ग्रॅज्युएशन पदवी असणे आवश्यक आहे.
✅ अतिरिक्त पात्रता एनटीटी/टीटीसी आणि ईसीसीई (02 वर्षांचा डिप्लोमा कोर्स)
✅ बेसिक कम्प्युटर नॉलेज
आर्मी प्री प्रायमरी स्कूल भरती 2026 पात्रता
आर्मी प्री प्रायमरी स्कूल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खाली सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासाचा पाहिजे.
✅ 18 ते 25 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Army Pre Primary School Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Army Pre Primary School Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
आर्मी प्री प्रायमरी स्कूल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याची ईमेल आयडी : appsmhctcpune@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सरकारी नोकरीचं स्वप्न तुटतंय? : भारतीय रेल्वे 2026 ची 311 पदांची सुवर्णसंधी
MPSC Civil Service Bharti 2026 जाहीर: अधिकारी बनायची सुवर्णसंधी
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2026
अंतिम शब्द
Army Pre Primary School Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू