
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 104 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bank of Baroda Bharti 2026
या जाहीर भरती मध्ये 27 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारिक असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बँक ऑफ बडोदा
एकूण पदसंख्या : 104 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
पदाचे तपशील आणि शिक्षण योग्यता + वय मर्यादा
| पद | पद संख्या | शिक्षण योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| AVP II – गट प्रमुख | 04 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी + १० वर्षांचा अनुभव | 31 ते 45 वर्षे |
| AVP II – प्रादेशिक प्रमुख | 07 | विद्यापीठातून मान्यताप्राप्त +06 वर्षांचा अनुभव असलेल्या कोणत्याही शाखेतील पदवी (पदवीधर). | 27 ते 40 वर्षे |
| उपव्यवस्थापक – वरिष्ठ संबंध व्यवस्थापक | 70 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी + ०३ वर्षांचा अनुभव २४ | 24 ते 35 वर्षे |
| उपव्यवस्थापक – संपत्ती रणनीतीकार (गुंतवणूक आणि विमा) | 13 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी + ०३ वर्षांचा अनुभव | 24 ते 45 वर्षे |
Bank of Baroda Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹850 |
| SC/ST/PWD/महिला/ExSM | ₹175 |
Bank of Baroda Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 27 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
Bank of Baroda Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Bank of Baroda Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदासाठी 827 रिक्त जागेवर बंपर भरती 2026