
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या स्वर्णसंधी मध्ये सर्वेक्षण अधिकारी आणि सर्वेक्षण सहाय्यक या पदासाठी 506 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BMC Social Welfare Society Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये अर्जदार उमेदवारांना मुलाखतीच्या आधारावर निवडले जाईल म्हणून 28 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 03 फेब्रुवारी 2026 ला थेट मुलाखत घेतले जाईल आणि त्याच्या आधारेच उमेदवारांना निवडले जाईल.
बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी
एकूण पदसंख्या : 506 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सर्वेक्षण अधिकारी आणि सर्वेक्षण सहाय्यक
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
वय मर्यादा : 21 ते 50 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 ते ₹50,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीमध्ये अर्ज करण्याची पद्धत उपलब्ध नाही उमेदवारांना थेट आवश्यक कागदपत्रे घेऊन इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जावे लागेल.
BMC Social Welfare Society Bharti 2026
| सर्वेक्षण अधिकारी | 46 |
| सर्वेक्षण सहाय्यक | 460 |
BMC Social Welfare Society Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| सर्वेक्षण अधिकारी | M.S.W / M.B.A / M.A / M.Com किंवा कोणतीही मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी |
| सर्वेक्षण सहाय्यक | M.S.W / B.S.W / B.A / B.Com / 12वी उत्तीर्ण / समकक्ष पदवी किंवा डिप्लोमा. |
BMC Social Welfare Society Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 28 जानेवारी 2026 |
| मुलाखतीची तारीख | 3 फेब्रुवारी 2026 |
बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी भरती 2026 पात्रता
बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 21 ते 50 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदारनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदार ची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
BMC Social Welfare Society Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BMC Social Welfare Society Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी भरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत उपलब्ध नाही उमेदवारांना थेट आवश्यक कागदपत्रे घेऊन नोकरीच्या ठिकाणी जावे लागेल.
नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदांसाठी भरती 2026
UCIL Bharti 2026 जाहीर – तब्बल 364 पदांची मेगा भरती, लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
BMC Social Welfare Society Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू