
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे बँक ऑफ बडोदा येथे विविध पदांसाठी 58 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BOB Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदारनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 19 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा…
भरती विभाग : बँक ऑफ बडोदा
एकूण पदसंख्या : 58 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : खालील प्रमाणे उमेदवारांची शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General / OBC / EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PWD / महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹64,820 ते ₹1,20,940 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 19 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदांचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| चिफ मॅनेजर (Investor Relations) | 02 | ग्रॅज्युएट इन इकॉनोमिक कॉमर्स CA / MBA / EPGM किंवा सर्टिफिकेट जनरल मॅनेजर एक्झॅक्ट फ्रॉम IIM + अनुभव |
| मॅनेजर (Trade Finance Operations) | 14 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, IIBF द्वारे FOREX मध्ये प्रमाणपत्र, CDCS/CITF उत्तीर्ण झालेले उमेदवार, फॉरेक्स / इंटरनॅशनल बिझनेस ऑफरवरील इतर प्रमाणपत्र + अनुभव |
| मॅनेजर (Forex Acquisition & Relationship) | 37 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, IIBF द्वारे FOREX मध्ये प्रमाणपत्र, CDCS/CITF उत्तीर्ण झालेले उमेदवार, फॉरेक्स / इंटरनॅशनल बिझनेस ऑफरवरील इतर प्रमाणपत्र + अनुभव |
| सीनियर मॅनेजर (Forex Acquisition & Relationship) | 05 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, 2 वर्ष पूर्ण MBA आणि IIBF द्वारे FOREX मध्ये प्रमाणपत्र, CDCS/CITF उत्तीर्ण झालेले उमेदवार, फॉरेक्स / इंटरनॅशनल बिझनेस ऑफरवरील इतर प्रमाणपत्र + अनुभव |
बँक ऑफ बडोदा भरती 2025 पात्रता
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्ष वय मर्यादा असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आणि प्लस काही वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
BOB Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply BOB Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाइट चा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना bankapps.bankofbaroda.co.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात आधी “पोझिशन” सिलेक्ट करावी लागेल.
स्टेप 3 : पोझिशन सिलेक्ट केल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : त्याचबरोबर आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.
अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
पंजाब & सिंध बँकेत 190 पदांसाठी भरती जाहीर, सुवर्णसंधी चुकवू नका
10 वी, 12वी आणि ITI पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वेत स्काउट & गाईड पदावर भरती जाहीर
10वी पास विद्यार्थ्यांसाठी उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1763 पदांचे बंपर भरती जाहीर
अंतिम शब्द
BOB Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू