वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1540 पदांसाठी बंपर भरती 2026 | DMER Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये ट्यूटर आणि ज्युनिअर रेसिडेंट या पदासाठी 1540 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. DMER Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी असणे अनिवार्य आहे. 16 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात

एकूण पदसंख्या : 1540 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : ट्यूटर आणि ज्युनिअर रेसिडेंट

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 70 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹79,173 ते ₹80,000  मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

DMER Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

इतर कॅटेगिरी₹1000
राखीव प्रवर्ग ₹900


DMER Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा )

अर्ज सुरू होण्याची तारीख16 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 फेब्रुवारी 2026 
पदांसाठी वाटपाची घोषणा04 मार्च 2026 


वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात भरती 2026 पात्रता

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 70 वर्षीय दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 
  • इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

DMER Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply DMER Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणते 515 पदांसाठी भरती 2026

कोचीन शिपयार्ड मध्ये 331 रिक्त पदांसाठी भरती 2026 

पंजाब नॅशनल बँकेत 5138 पदांसाठी बंपर भरती 2026






अंतिम शब्द 

DMER Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment