इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 59 पदांसाठी भरती 2026 | EIL Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी 59 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. EIL Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये B.E./ B.Tech./B.Sc-Engg पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड

एकूण पदसंख्या : 59 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : B.E./ B.Tech./B.Sc-Engg पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST  05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे सूट, PwBD  10 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹60,000 ते ₹1,80,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

EIL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्जुन सुरू होण्याची तारीख20 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख13  एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

EIL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply EIL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. खालील स्टेप ला फोन करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर पद सिलेक्ट करा.  

स्टेप 3 : त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

स्टेप 4 : अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 6 : शेवटी अर्ज फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 7 : अर्ज फार्मची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

कॅपिटल मार्केट्स लिमिटेड मध्ये 110 पदांसाठी भरती 2026

भारतीय रेल्वे मध्ये 11000+ पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026

महाराष्ट्र वन सेवा मध्ये 144 पदांसाठी भरती 2026 







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment