
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदासाठी 12 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भारतीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई
एकूण पदसंख्या : 12 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत)
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी/डिप्लोमा किंवा केंद्रीय/राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग/केंद्रीय किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातून निवृत्तीच्या वेळी कनिष्ठ अभियंता किंवा वरिष्ठ पदा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 64 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹33,630 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई भरती 2025 पात्रता
कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 64 वर्षे वय असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी/डिप्लोमा पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदार स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
ESIC Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply ESIC Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन आपले अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : प्रादेशिक संचालक (स्वतंत्र कार्यभार), स्थापना शाखा-II, ESI कॉर्पोरेशन, प्रादेशिक कार्यालय, ५ वा मजला, MGH हॉस्पिटल, डॉ. एस.एस. राव रोड, परळ (पूर्व), मुंबई-४०० ०१२.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : estt2-mh@esic.nic.in
निवड प्रकिया
कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू चादर निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर भरती 2025
कोल्हापूर महानगरपालिका भरती 2025
अंतिम शब्द
ESIC Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू