इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मध्ये 109 पदांसाठी भरती 2026 | ICAI Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 19 जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ICAI Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 01 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 एप्रिल 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे या भरतीची तयारी करावी. 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 109 पदे रिक्त आहेत. 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 



पदाची तपशील आणि शैक्षणिक योग्यता + वय मर्यादा

पदपद संख्याशैक्षणिक योग्यतावय मर्यादा
डायरेक्टर-लीगल01विधी पदवी + 22 वर्षे अनुभव55 वर्षापर्यंत 
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-चार्टर्ड अकाउंटंट75CA25 वर्षापर्यंत 
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-लीगल15विधी पदवी25 वर्षापर्यंत
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-कंपनी सेक्रेटरी02कंपनी सेक्रेटरी 25 वर्षापर्यंत 
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-सस्टेनेबिलिटी03Ph.D. (Sustainability)30 वर्षापर्यंत 
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-इकॉनॉमिक्स01Ph.D. (Economics) + 02 वर्षे अनुभव30 वर्षापर्यंत
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-इन्फ्रास्ट्रक्चर02B.E/B.Tech (Civil) किंवा आर्किटेक्चर पदवी + 02 वर्षे अनुभव 27 वर्षापर्यंत 
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-IT10B.E/B.Tech (Computer Science/IT) + 02 वर्षे अनुभव27 वर्षापर्यंत 


ICAI Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख1 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


ICAI Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply ICAI Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेला आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

स्टेप 2 : खाली दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर “न्यू यूजर” या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 :  त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर त्यामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी अर्ज फोनची प्रिंट काढून ठेवा

स्टेप 7 : भरतीची जाहिरात येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पंजाब & सिंध बँकेत 1000 पदांसाठी बंपर भरती 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 पदांसाठी भरती 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment