Indian Army NCC Bharti 2026: 76 पदांसाठी थेट भरती सुरू – परीक्षा नाही, थेट संधी 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

भारतीय सैन्यामध्ये नोकरी मिळण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे. भारतीय सैन्य विभागाने  भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम-ऑक्टोबर याच्या अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Indian Army NCC Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये  एनसीसीमधील सेवा किंवा एनसीसीची परीक्षा प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 12 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 मार्च 2026 या तारखेला 3:00 PM पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

Indian Army NCC Bharti मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय सैन्य

एकूण पदसंख्या : 76 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : एनसीसीमधील सेवा किंवा एनसीसीची परीक्षा प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 ते ₹2,50,000 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Indian Army NCC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख12 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 मार्च 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भर्तीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

Indian Army NCC Bharti 2026 पात्रता

इंडियन आर्मी NCC भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 यादरम्यान वय मध्ये असलेले उमेदवार भत्तेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ एनसीसीमधील सेवा किंवा एनसीसीची परीक्षा प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगले असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Indian Army NCC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

इंडियन आर्मी NCC भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Indian Army NCC Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इंडियन आर्मी NCC भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.

भरतीची जाहिरात महिलायेथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात महिलायेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणते 515 पदांसाठी भरती 2026

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी 260 रिक्त पदावर भरती 2026 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 पदांसाठी भरती 2026 







अंतिम शब्द 

Indian Army NCC Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment