Lakhpati Didi Yojana 2025 : केंद्र सरकार देणार महिलांना 5 लाख रुपये, फक्त महिलांसाठी! लखपती दीदी योजना सुरू



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now







मित्रांनो देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार द्वारे विविध योजना राबवल्या जातात जेणे करून महिला  स्वतःच्या  पायावर उभे राहून  स्वतःचे रोजगार स्वतः निर्माण करायला पाहिजे. त्या सर्व योजनांपैकी Lakhpati Didi Yojana 2025 ही योजना पण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवली आहे. 

या योजने द्वारे महिलेला बिझनेस करण्यासाठी  प्रशिक्षण दिले जाते आणि त्याच बरोबर 1 ते 5 लाख रुपयाचा कर्ज दिल जात जेणेकरून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि प्रत्येक वर्षाला एक 1 लक्ष रुपये रोजगार निर्माण करू शकतील. 

आज आपण लखपती दीदी योजना 2025 संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुमची पात्रात काय पाहिजे योजनेमार्फत मिळणारे फायदे कोणते आहेत आणि अर्ज कुठे करायचा सर्व माहिती देणार आहे.



लखपती दीदी योजना काय आहे? 

लखपती दीदी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 23 डिसेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आलेले आहे या योजनेमध्ये बचत गटांशी (SHG) महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी 1 लाख ते 5 लाखापर्यंत कर्ज बिना कोणत्या व्याजाचे दिले जाते. 

2025 मध्ये या योजने अंतर्गत सरकारचे लक्ष 2 कोटी महिला वरुण 3 कोटी महिला पर्यंत वाढवण्याचे लक्ष सरकारने हातात घेतले आणि ही योजना चालू करण्याबाबत सरकारचा उद्देश हाच आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, आणि त्यांनी प्रत्येक वर्षाला 1 लाख पर्यंत रोजगार निर्माण करावा याच उद्देशाने ही योजना चालू करण्यात आलेले आहे.  

लखपती दीदी योजनेचे फायदे

✅ योजनेचा फायदा घेऊन महिलेला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. 

✅ ग्रामीण भागातील महिला किंवा शेतकरी महिला त्या योजनेचा फायदा घेऊन व्यवसाय उभारू शकता

✅ योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या  कर्जावर तुम्हाला व्याज द्यावे नाही लागणार 

✅ या स्कीम मध्ये व्यवसाय चालू करण्यासाठी प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंट आणि मार्केटिंगची माहिती सर्व माहिती दिली जाते. 

✅ महिलेने व्यवसाय केले तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वाढल आणि त्याचबरोबर महिला कुटुंबाला आर्थिक मदत पण करू शकेल. 

✅ ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान” अंतर्गत कार्यान्वित आहे जी राष्ट्रीय स्तरावर राबवली जाते.


लखपती दीदी योजनेचे पात्रता

✅ या योजनेसाठी सरकारने काही पात्रता ठरवले आहे खालील प्रमाणे.

✅ या योजनेसाठी फक्त महिला पात्र ठरतील.

✅ अर्जदार महिलेचे वय कमीत कमी 18 पूर्ण असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. 

✅ अर्जदार महिला ग्रामीण भागातील असावी. 

✅ अर्जदार महिला कोणत्याही नोकरीत किंवा व्यवसायात नसायला पाहिजे तेव्हाच ती पात्र ठरेल.

✅ अर्जदार महिलेचे बँक अकाउंट किंवा किंवा SHG च्या अकाउंट आवश्यक आहे.


Lakhpati Didi Yojana 2025 Documents ( आवश्यक कागदपत्रे )

अर्जदार महिलेकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हाच ती महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड  
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • निवास प्रमाणपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स 
  • पत्ता पुरावा  
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 
  • पासपोर्ट साईज फोटो
  • SHG सदस्यत्व प्रमाणपत्र

वरील सर्व आवश्यक कागदपत्रे गरजेचे आहे तेव्हा तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकतात

Lakhpati Didi Yojana 2025 Apply Online ( अर्ज करण्याची पद्धत)

मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील प्रोसेस फॉलो करू शकता 

सर्वात आधी तुम्ही गोरमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट lakhpatididi.gov.in वर जा.

मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वर आलेला OTP टाकून खाते तयार करा.

खाते तयार केल्यानंतर या योजनेचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

शेवटी फॉर्म ला सबमिट करा. 


अंतिम शब्द 

Lakhpati Didi Yojana 2025 योजना सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांना स्वावलंबी बनवणे चालू करण्यात आलेले आहे या स्कीमद्वारे महिलेला 1 ते 5 पाच लाख पर्यंत कर्ज दिले जात त्या कर्जवर कोणत्याही प्रकारची व्याज घेतले जात नाही. 

ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चालू करण्यात आलेले आहे म्हणून एकदम गॅरेंटेड योजना आहे या योजनेमध्ये सरकारचे लक्ष  3 कोटी महिलांना शामिल करणे असा आहे. 

ज्या महिलांना व्यवसाय करायचा असेल तर महिलांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि या योजनेसाठी आवेदन करावे.

इतर महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचं प्रयत्न करू


हे पण वाचा 👇👇👇

Mahila Samman Certificate Scheme 2025 : ब्याज दर मध्ये झाला मोठा बद्दल, जाणून घ्या नवीन अपडेट

Udyogini Yojana 2025 :  30,000 हजार रुपयाचे लोन, आवेदन सुरू

Free Silai Machine Yojana 2025 : घरबसल्या शिलाई मशीन मोफत! फक्त 5 मिनिटांत करा अर्ज

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment