
आरोग्य विभागामध्ये नोकरी शोधणारा तरुणांना राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगले अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे. या अपॉर्च्युनिटी मध्ये सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी 48 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Nashik Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये फनानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 26 मार्च 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 02 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रिकांत लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान
एकूण पदसंख्या : 48 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे. (मागासवर्गीय – 43 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹17,000 ते ₹35,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
NHM Nashik Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| खुला प्रवर्ग | ₹150 |
| मागासवर्गीय | ₹100 |
NHM Nashik Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 2 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
NHM Nashik Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NHM Nashik Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खालील ऑफिशिअल पत्त्याच्या माध्यमातून अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, नाशिक (ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड).
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये 323 पदांसाठी भरती 2026
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026
साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1700 पदांसाठी बंपर भरती 2026